माझं आत्मकथन “अशा तुडविल्या काटेरी वाटा ” ब्लॉगवर होते. आता पुस्तक छापल्याने सदर ब्लॉग काढून टाकण्यात आले आहे.
या पुस्तकाची किंमत ३०० रुपये आहे. ज्यांना हे पुस्तक पाहिजे आहे, त्यांना सवलतीचे दर २०० रुपयात देण्यात येईल. माझा व्हाटस्अॅप क्रमांक
९३२६४५०५०६ वर संपर्क करावा.
आर. के. जुमळे, अकोला
‘अशा तुडविल्या काटेरी वाटा’ या पुस्तकाच्या विक्रीची व्यवस्था http://www.bookganga.com या विक्रेत्यांकडे केलेली आहे.
Leave a Reply