मी मुळचा यवतमाळचा असून सध्या मी अकोला येथे स्थायिक झालो आहे. माझा संपर्क – मोबाइल-९३२६४५०५०६ घरचा- ०७२४-२४५८६८६
मी महाराष्ट राज्य विद्युत मंडळातून लेखाधिकारी या पदावरुन निवृत झालो आहे. नोकरीच्या कालावधीत मी मागासवर्गिय कामगार संघटनेमध्ये तसेच सामाजिक कार्यामध्ये व मा.कांशिरामजीच्या बामसेफ मध्ये काम करत होतो. आता मी बुध्दविहारात अष्टांगिक मार्ग, चार आर्यसत्य, दहा पारमिता ईत्यादी बुध्द धम्माच्या सिध्दांताविषयी व इतरही वैचारिक विषयावर प्रबोधनकार्य करतो. तसेच मी लेखन कार्याला सुध्दा सुरुवात केली आहे. माझे काही लेख दैनिक विश्व सम्राट, वृतरत्न सम्राट, महानायक, धम्म शासन, बहुजनरत्न लोकनायक, डॅशिंग महाराष्ट्र साप्ताहिक वृतपत्र, विश्व लिडर (मासिक), मासिक भीमरत्न, शालवन पत्रिका, रविदास सत्यशोधक, इत्यादी वृतपत्र व मासिकांमध्ये प्रकाशीत झाले आहेत.
तूम्ही माझ्या ब्लॉकवर येऊन माझे लेख वाचलेत त्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो. या बाबतीत आपले विचार व प्रतिसाद दिलेत तर मला नक्कीच आवडेल
I like the all story…..